सोमवार, 15 जून 2009

शरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य

रीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य

शरीर वर तिळ -----त्याचे फळ

कपाळावर ---------बलवान असाल.

हनुवटीवर--------स्त्रीशी प्रेम कमी

भुवयांच्यामध्ये--प्रवास होत रहातील

उजव्या डोळ्यावर ----स्त्रीशी प्रेम

डव्या डोळ्यावर----स्त्रीशी कलह

उजव्या गालावर-----धनवान होइल

डव्या गालावर------खर्च वाढत जाइल

ओठांवर----------विषय-वासना यात गुंतुन राहील

कानावर----------अल्पायु होण्याची शक्यता

मानेवर----------आराम मिळेल

उजव्या हातावर-----मान-प्रतिष्ठा मिळेल

डव्या हातावर------भांडखोर स्वभाव

नाकावर----------यात्रा होती रहे

उजव्या छाती वर-----स्त्रीशी प्रेम राहील

डव्या छाती वर------स्त्रीशी भांडणे होतील

कमरेवर-----------आयुष्य त्रासात जाईल

दोन्हीं छातीच्या मध्ये----जीवन सुखी रहील

पोटावर----------उत्तम भोजनसाठी इच्छुक

पाठीवर---------प्रवासात रहातील

उजव्या तळव्यावर------बलवान होइल

डव्या तळव्यावर------खूप खर्च करेल

उजव्या हातच्या पाठी--धनवान होइल

डव्या हाताच्या पाठी---कमी खर्च करा

उजव्या पायावर---------बुद्धिमान होइल

डव्या पायावर ---खर्च अधिक होइल

16 टिप्‍पणियां:

 1. sir mazya galyavar madhomadh til ahen tya baddal kahi sangal ka.

  उत्तर देंहटाएं
 2. majhay ujavya hathavar aatil bajus angthyachya khali til aahe, tya badhal kahi sangal ka

  उत्तर देंहटाएं
 3. माझ्या उजव्या पायावर तीळ आहे मधोमध आणि डाव्या पायाच्या अंगठ्यावर आहे तिळतील

  उत्तर देंहटाएं
 4. उजव्या गालावर आणी डाव्या गालावरही तीळ आहे
  मनगटाचा मध्यभाग आणी तळ हतावर मुधोमध आहे तीळ

  उत्तर देंहटाएं