बर्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो. काही जणांना कठोर परीश्रम करुनही फार कमी मोबदला मिळतो, तर काहींना कमी श्रमात गड्गंज पैसा मिळतो हा ग्रह तसेच त्यांचे गोचर यांचा प्रभाव असतो.
सफलता कधी कशी कुठल्या माध्यमातुन मिळेल. कोण उन्नति चे शिखर सर करेल हे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने सरळ जाणून घेता येते. यात प्रगतिचा कालखंड देखिल निर्धारीत करता येतो.
कृष्णमुर्ति पद्धति मध्ये नोकरी,व्यवसाय संबंधीत प्रश्न महादशा स्वामिंचे कार्येश भाव अर्थार्जना संबधीत ६,११,२,१०,७ ह्या शुभ भावांचा महादशा स्वामि कार्येश आहे की नाही हे पहाणे जरुरी असते. ९,१,१२,८,५ हे भाव महादशा स्वामिचे मुख्य कार्येश भाव असल्यास नोकरी व्यवसायात अड्चणी नक्की येतात. आपल्या कुंडली मध्ये १० (द्शम) स्थानाचा उपनक्षत्र स्वामि हा नोकरी साठी व ६ (षष्ठ ) स्थानाचा उपनक्षत्र स्वामि हा व्यवसाया साठी बघतात. वर उल्लेख केलेल्या ६,११,२,१०,७ ह्या शुभ भावांचा म्युख्य कार्येश असल्यास जातकाला नक्की चांगलेच यश मिळते. मात्र महादशा स्वामि देखिल ह्या भावांचा पुरक कार्येश असावा. अंतर्दशा, विदशा सर्व अनुकुल असता प्रमोशन प्रगति होते तर ९,१,१२,८,५ हे भाव १० (द्शम) ६ (षष्ठ ) स्थानाचा उपनक्षत्र व स्वामि महादशा स्वामिचे मुख्य कार्येश भाव असल्यास नोकरी व्यवसायात अडचणी येतात कठोर परिश्रमांचे चिज होत नाही.
Shri Joshi,
जवाब देंहटाएंMe Sadanand Laxman Bagwe
Birth Date - 14/04/1977.
Time - 17.00Pm.
Place - Kankavali.
Mala nokribaddal ani maz future
Regards,
Sadanand L. Bagwe
Email - sadabagwe80@gmail.com
इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.
जवाब देंहटाएंHello Sir
जवाब देंहटाएंIm Shilpa my husband's dob 08/07/79 time 08:08 am place- Malshiras (Maharashtra) bhavishya aani kahi adchani astil tar upay sanga.sadhya financial aani health problems aahet plz upay sanga
Id shilpamahamuni322@gmail.com
shilpamahamuni@ymail.com
Hello Sir
हटाएंIm Shilpa my husband's dob 08/07/79 time 08:08 am place- Malshiras (Maharashtra) bhavishya aani kahi adchani astil tar upay sanga.sadhya financial aani health problems aahet plz upay sanga
Id shilpamahamuni322@gmail.com
shilpamahamuni@ymail.com
Hello Sir
हटाएंIm Shilpa my husband's dob 08/07/79 time 08:08 am place- Malshiras (Maharashtra) bhavishya aani kahi adchani astil tar upay sanga.sadhya financial aani health problems aahet plz upay sanga
Id shilpamahamuni322@gmail.com
shilpamahamuni@ymail.com
दत्तात्रय हे नाव कोणत्या राशीत येते.
जवाब देंहटाएंजन्मतारीख: १३/११/१९९२
दत्तात्रय हे नाव कोणत्या राशीत येते.
जवाब देंहटाएंजन्मतारीख: १३/११/१९९२